हमाल मापारी सहकारी पतसंस्था मनमाड येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मनमाड बाजार समितीचे मा सभापती किशोर भाऊ लहाने,मा उपसभापती श्री राजाभाऊ सांगळे, बाजार समितीचे मा संचालक श्री संजुभाऊ आहेर,हिसावळ वि सोसायटी चे चेअरमन श्री विलास भाऊ आहेर,श्री धनराज उगले, श्री संतोष नागरे काशिनाथ लहाने आदि उपस्थित होते.
१० नोव्हेंबर ते १ डिसेंबर रोजी येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
येवला (प्रतिनिधी) क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा...











