loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत क्रीडा महोत्सव

Dec 15, 2022

 कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या केजी विभागात क्रीडा महोत्सवात आज सुरुवात झाली. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर आणि उपप्राचार्य वैभव कुलकर्णी या सर्वांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले. विद्यार्थ्यांना खेळाविषयी खूप छान प्रकारे माहिती सांगण्यात आली. अभ्यास माणसाचा महत्त्वाचा घटक असला तरी खेळ हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने स्कूलमध्ये नेहमी नवनवीन अक्टिव्हिटी घेतल्या जातात. चिमुकल्या मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात आज सहभाग नोंदवला होता .के जी तील मुलांसाठी रनिंग. हॉपिंग .आणि थ्रो बॉल अशा प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सौ शाकाद्वीपी. सौ खैरे. सौ बनकर .सौ क्षीरसागर. श्रीमती मिश्रा. आणि क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.