सीबीएसई बोर्डाची दहावी,बारावी लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरूवात होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. यंदा सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एकाच टर्ममध्ये बोर्ड परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
SIR मध्ये वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत जोडता येणार
देशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यात आली होती....











