loader image
[ays_poll id=7]

शिंगवे येथे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन

Jan 4, 2023

श्री.गुरुदेवदत्त विद्याप्रसारक मंडळ शिंगवे संचलित माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड येथे दि.30/12/2022 शुक्रवार रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आवारे.यु.एच. यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्षतेनुसार शालेय स्तरावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 30 विद्यार्थ्यांनी उपकरणे मांडण्यात आली. विज्ञान उपकरण व मांडणी याबाबत विज्ञान प्रमुख श्री पाटील व्हि.के. यांनी माहिती दिली सदर प्रदर्शनाकरिता बाह्य परीक्षक माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथील शिक्षक श्री. पी.जी.सोनवणे व माध्यमिक विद्यालय दरेगाव येथील शिक्षक श्री एस.पी गांगुर्डे यांनी परीक्षण केले. सदर प्रदर्शनास संस्था सचिव श्री सुकदेव नाना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, श्री.माळी सरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (प्राथमिक) क्रमांक एक-रनजीत मार्कंड,ओम खताळ क्रमांक दोन सार्थक खताळ वेदांत भिलोरे (माध्यमिक) प्रथम क्रमांक विशाल बोरसे द्वितीय तेजल बोरसे तृतीय हर्षद मढे गावातील ग्रामस्थ प्राथमिक शाळेतील श्री गवळी सर शिक्षक वृंद, विद्यार्थी व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे विज्ञान शिक्षक श्री.जे.एस.वाले यांनी आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.