loader image
[ays_poll id=7]

प्रा.श्री नितिन लालसरे यांना “स्वामी विवेकानंद युवा गौरव” पुरस्कार प्रदान

Jan 13, 2023

मनमाड :(योगेश म्हस्के) शहराचे भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीन लालसरे यांना स्वामी विवेकानंद जयंती दिनी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दिला जाणारा ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’ हा मानाचा पुरस्कार जेष्ठ विचारवंत डॉ.श्री नरेंद्रजी जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मनमाड शहरात गेल्या 27 वर्षांपासून शहरातील सांस्कृतीक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असुन , गेल्या नऊ वर्षापासून समाजातील कला ,क्रिडा , राजकीय ,शैक्षणिक , वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदरणीय व्यक्तींचा युवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे.यंदाच्या वर्षीचा स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीनजी लालसरे यांना देण्यात आला. प्रा.श्री लालसरे हे मा.मुख्यमंत्री यांचे अत्यंत विश्वास पात्र अधिकारी असुन ,आपल्या पदाच्या माध्यमातून ते नेहेमी समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात , त्यांनी अथक परिश्रम करून आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर ते या पदापर्यंत पोहोचले असुन उल्लेखनीय कार्य करत आहे. त्यांच्या याच कार्याच्या गौरव म्हणुन प्रा.श्री नितीनजी लालसरे यांना ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार मिळाल्याने समाजातील अनेक मान्यवर आणि मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.