loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात राष्ट्रवादी आयोजित पतंग महोत्सव जल्लोषात साजरा

Jan 16, 2023

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त शहरात प्रथमच भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन येथील महर्षी वाल्मीक क्रीडांगण येथे रविवारी करण्यात आले होते. या पतंग महोत्सवाला माजी आमदार पंकज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी सुद्धा मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांसोबत पतंग उडविण्याचा आनंद लुटला. या महोत्सवाला शहरातील आबाल वृद्धांसह बच्चे कंपनीने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवात सहभागी होत आनंद लुटला. ह्या महोत्सवाला शहराध्यक्ष दीपक गोगड यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या महोत्सवाला नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच महाविकास आघाडी तील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते. सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, हबीब शेख,अमोल गांगुर्डे,प्रकाश बोधक,राजू करकाळे, श्रीराज कातकडे, अक्षय देशमुख,शफीक शेख, पवण आहीरे,जावेद शेख,वसीम शेख, आनंद बोथरा आदींनी यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.