महसूल गुप्तचर संचालनालयाने 7 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली. डीआरआयने आरोपींच्या ताब्यातून 4.54 कोटी रुपयांचे 8.230 किलो सोने जप्त केले आहे. विशेष बाब म्हणजे संचालनालयाने आरोपींकडून पेस्ट स्वरूपात सोने जप्त केले आहे. दोन प्रवासी पेस्टच्या स्वरूपात सोने घेऊन जात असल्याची माहिती मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली, तेव्हा डीआरआयने त्यांना पकडले. अधिका-यांनी सांगितले की, त्याने बहुतेक सोने अंडरवेअरमध्ये लपवले होते.अधिका-यांनी सांगितले की त्यामुळे ते शोधणे खूप कठीण होते.
आता मतदार ओळख पत्र होणार आधार कार्डशी लिंक : बोगस मतदानावर येणार अंकुश
आधार कार्ड आणि पॅन कार्ड परस्परांशी संलग्न झाले असतानाच आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची जोडणी...











