loader image
[ays_poll id=7]

चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित
नूतन माध्यमिक विद्यालय

Jan 21, 2023

शाळेने 100% निकालाची परंपरा या वर्षीही अबाधीत राखली.
सरकारी रेखाकला परीक्षा सन 2022 एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
एलिमेंटरी परीक्षेस एकूण 33 विद्यार्थी प्रविष्ठ झाले व सर्व उत्तीर्ण झाले.( A श्रेणीत 7, B श्रेणीत 13, C श्रेणीत 13 )
इंटरमिजिएट परीक्षेस 9 विद्यार्थी प्रविष्ठ झाले व सर्व उत्तीर्ण झाले. ( A श्रेणीत 2, B श्रेणीत 3, C श्रेणीत 4)
वरील रेखाकला परीक्षेत सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक श्री.देव हिरे सरांचे सर्व शाळेतील शिक्षकवृंद ,कर्मचारी वृंद, तर्फे अभिनंदन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.