जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
मनमाड च्या कृष्णा व्यवहारे ला पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक
कृष्णा व्यवहारे ला सुवर्णपदक छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ...











