जि. प शाळा शिंगवे येथे आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री संदिपकुमार शिंदे साहेब व निमोण केंद्राचे केंद्रप्रमुख निकम साहेब यांची वार्षिक तपासणी निम्मित भेट दिली.
शालेय परिसर, गुणवत्ता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,पाहून समाधान समाधान व्यक्त केले.
प्रसंगी शिंगवे गावाचे सरपंच मा. आत्माराम खताळ, सोशल मीडिया प्रमुख श्री किरण भाऊ बोरसे , सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे मॅडम, गवळी सर, पाटील मॅडम.उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री चंडीयाग संपन्न
मनमाड 🙁 योगेश म्हस्के) येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्री निमित्ताने आई...











