बेंगळुरूमधील केआर पुरम फ्लायओव्हरवर आज एका इसमाने चक्क नोटा भिरकावण्यास सुरुवात केली. या नोटा गोळा करण्यासाठी खाली लोकांची एकच झुंबड उडाली स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत असून इंटरनेटवर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
आडवा झाला खांब अन् ट्रॅफिक होतेय जाम – मनमाड बाजारपेठेतील परिस्थिती
मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाषरोड, प्रगती कॉर्नर समोर दूरसंचार विभागाचा (बीएसएनल) चा...











