loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ७५ येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Jan 26, 2023


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२.प्रकल्प अधिकारी आ.अजय फडोळ सर,मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.. अंगणवाडी सेविका .कल्पना योगेश जाधव तसेच अलका गायकवाड मदतनिस यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अंगणवाडीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले… राष्ट्रगीत घेवुन ,मुलांना खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा आपला राष्ट्रीय समारंभ आहे संपुर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो…
त्यासाठी आपण आपल्या उज्वल भविष्यासाठी संकल्प करायचे आहे तसेच
हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण आपल्या देशाला अधिक सुदृढ ,सुखी ,व समृद्ध बनविले पाहिजे ..
त्याचबरोबर आपल्याला मिळलेल्या स्वातंत्र्याचा वापर नेहमी देशहितासाठी केला पाहिजे ..शांतता ,समता ,बंधुता ही मुल्ये आपण जोपासली पाहिजेत…आणि लिखीत संविधानाचा नेहमी आदर राखला पाहिजे ,हिच खरी आपल्या देशासाठी आपली सर्वाची मानवंदना असेल.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.