loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ जानेवारी २०२३ – शनिवार

Jan 28, 2023

तुळ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. अध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मेष : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मतांविषयी आग्रही रहाल. 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.. 

मिथुन : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

धनु: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

कन्या : अचानक धनलाभाची शक्यता… व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

मीन : काहींना आरोग्याच्या तकारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.