रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड शहर शिवसेना संपर्क कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सुकन्या...
येथील छत्रे विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख...
9 मार्च 2023 रोजी जागतिक किडनी दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक किडनी दिन हा इंटरनॅशनल सोसायटी...
जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी मुली व...
मनमाड - नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँके कडे अडकून पडलेल्या विविध संस्था आणि पतसंस्थांच्या कित्येक...
मेष : आरोग्य उत्तम राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : अचानक धनलाभाची...
संगमनेर - आज सायंकाळी होलिका दहनानंतर आलेल्या वादळाने होळीतून अग्नी नदी प्रवाहित केली... संगमनेर...
मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील...
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आपल्या भावना शब्दरुपात मांडण्याची कला फार कमी लोकांना जमते. परंतु बाबुराव...