रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
मनमाड- क्रिडा व युवक संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित...
[video width="640" height="640"...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ऑल...
येवला (प्रतिनिधी) एस.एन.डी.सी.बी.एस.ई स्कूल बाभूळगाव (ता.येवला) या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा...
नांदगाव सोमनाथ घोंगाणे तालुक्यातील जळगाव खुर्द ग्रामपंचायतीला जनकल्याण सामाजिक सेवा संस्था...
नांदगाव नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी १४ नोव्हेबंर...
मनमाड : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त एच.ए.के.हायस्कूल अँड...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकवेळ...
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि.नाशिक सोमवार दि. 14/11/2022 कांदा लिलाव (सकाळ...
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे बालदिन मनमाड शहर राष्ट्रवादी...