रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्वपूर्ण सूचना जाहीर केली असून भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस पुढील 2 महिने कर्जत येथे रेल्वे कामा साठी ब्लॉक असल्यामुळे रद्दकरण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

Breaking News

अजून बातम्या वाचा..
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि भाग एक आजपासून भरता...
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये साहित्यकणा फाउंडेशनच्या ८ व्या...
मनमाड शहरातील प्रसिद्ध निराला स्टोअर्स चे संचालक सतपालसिंग कांत(पाल सेठ) यांचे आकस्मिक निधन झाले....
शिवसंपर्क अभियान अंतर्गत शनिवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे शिवसैनिकांचा मेळावा संपन्न...
मनमाड शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद ओम मित्र मंडळ आणि नंतर भारतीय जनता पार्टी...
नांदगाव पंचायत समिती कार्यालयात एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट 'अंतर्गत स्थापित एमआयटी राष्ट्रीय...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज मुंबईतील वांद्रे येथील...
नांदगाव शहरातील मल्हारवाडी जवळील दहेगाव फाटा जवळ कुत्र्याच्या हल्ल्यात एका हरणांच्या...
शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी मनमाड शहरातील चिंतामणी मंगल कार्यालय येथे श्री परशुराम प्रतिष्ठान...
मनमाड (अजय सोनवणे) - भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या १० मोरांचा नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील...