loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – अंकाई किल्ले व परिसराने पांघरली नभांची चादर

Jan 30, 2023

मनमाड पासून ६ किलोमिटर अंतरावर असलेला येवला तालुक्यातील अंकाई किल्ला हा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असून या किल्ल्यावर श्रावण मासात लाखो पर्यटक आणि भक्त भेट देत असतात.

या किल्ल्यावर मनमाडव येवला येथील काही गिर्यारोहक दर रोज अथवा हफ्त्यातून एकदा भेट देत असतात. मनमाड पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील पवार व संदीप वणवे ह्यांनी अंकाई किल्ल्यावरून त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये सुंदर असे मनमोहक दृश्य चित्रित केलं आहे. किल्ल्याच्या टोकावरून खाली पाहताना जणू अंकाई किल्ल्याने आणि परिसराने सफेद नभांची चादर पांघरली असल्याचा स्वर्ग सुंदर व मनमोहक दिसत असल्याचा अनुभव त्यांच्यासह उपस्थित सहकाऱ्यांना आला आहे.
अंकाई किल्ला हा ट्रेकिंगसाठी महत्त्वाचा किल्ला मानला जातो यामुळे हौशी पर्यटकांसाठी अंकाई किल्याने पांघरलेली नभांच्या दृश्यांची चादर ही जणू पर्वणीच ठरली आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन  अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी

मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24,  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...

read more
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट

मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात...

read more
.