loader image

मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर

Feb 5, 2023


श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष श्रीमान मा. अजितभाऊ सुराणा यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा जीवन साधना गौरव पुरस्कार – २०२३ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दि. १० फेब्रुवारी, २०२३ रोजी विद्यापिठाच्या प्रांगणात ७४व्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे.यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे,प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, समाजसेवक व उद्योगपती सायरन पुनावाला, पोपट पवार, गंगाधर पानतावणे, जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर,जेष्ठ साहित्यिक द मा .मिरासदार,अर्थतज्ञ नरेंद्र जाधव तसेच ज्येष्ठ समाजसेवक शांतीलालजी मुथा इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला आहे. साप्ताहिक मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.