गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
मनमाड न्यायालयात मराठी गौरव भाषा दिन साजरा
दिनांक 27 फेब्रुवारी2024 रोजी प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर यांचे जन्म दिनानिमित्त मनमाड न्यायालयात...










