गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धेला उदंड प्रतिसाद
मनमाड : मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सवानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या...











