गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
दोन मोबाईल चोरांना शिताफीने अटक ; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
धावत्या रेल्वे प्रवाशी गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन इसमांना...











