गायकवाड चौकातील रहीवाशी सम्राट क्रीडा मंडळाचे जेष्ठ खेळाडू डाॅ रवींद्र मोरे तथा ॲड. सुधाकर मोरे यांच्या आई कालकथीत चंद्रभागा वामन मोरे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम याञा राहत्या घरापासून गायकवाड चौक येथून सायंकाळी 7.30 वाजता निघेल.
दहावीतील गुणवंतांचा पगारे यांच्या हस्ते सत्कार
काल इयत्ता.१० वी चा निकाल जाहीर झाला त्यात मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील...











