loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

Feb 9, 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सौ अंजुमताई कांदे तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली. यावेळी धम्मयात्रा करून आलेल्या कमळाबाई जाधव, शालिनीताई वाघ, शशिकला बाई पगारे, बबीता बाई केदारे,रुक्मिणी शिरसाट,जमुनाबाई पगारे,गणेश पवार,आशाबाई पवार,आशाबाई सोनवणे या सर्वांचा सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जयंतीनिमित्त भीम गीते फेमस सुनील खरे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सौ अंजुमताई कांदे व महिला आघाडी ने या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
याप्रसंगी श्रद्धाताई कुलकर्णी, विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, पूजाताई छाजेड, रोहिणीताई मोरे , विकास ( पिंटू) वाघ, बौद्धाचार्य बाळासाहेब शिंदे (बुखा) संदीप अहिरे, मोहम्मद अली, विजय जाधव, लोकेश साबळे, बंटी वाघ, चेतन वाघ,अनिल पगारे, पवन वाघ,विजय सोनवणे, स्वराज वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महिला मंडळ,बाळा गरुड, सचिन चौधरी, मनोज पवार,अवी केदारे,सागर गांगुर्डे, विकी अहिरे, दीपक हातांगळे, निखिल वाघ,दादू पाटील, सुमित निकम,निलेश पवार, शुभम डहारे,सोनू अहिरे, अल्ताफ अन्सारी, सुमित लोहारे,कुणाल लोहारे,सोनू वाघ, आर्यन जाधव,संविधान मनतोडे,कृष्णा वाघ, तसेच स्वराज वाघ फ्रेंड सर्कल व महिला मंडळ मोठ्या संखेने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

केटचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांना दिल्लीतुन उमेदवारीचे स्वागत – कल्पेश बेदमुथा सचिव,केट महाराष्ट्र

संपूर्ण देशाच्या व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असणारे अखिल भारतीय व्यापारी महासंघ यांचे...

read more
दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

दुष्काळ सदृश मंडळाना मदती पासून ठेंगा –  महेंद्र बोरसे  तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट

नांदगाव -(सोमनाथ घोंगाने) अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने  दुष्काळ सदृष्य मंडळांना...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
.