loader image
[ays_poll id=7]

बालवयातील संस्कार हीच भावी आयुष्याची शिदोरी – दत्तराज छाजेड

Feb 10, 2023

बालवयातील संस्कार हीच भावी आयुष्यातील शिदोरी असल्याचे प्रतिपादन संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक दत्तराज छाजेड यांनी केले. ते ना.शि.प्र.म. संचलीत छाजेड विदयामंदीर येथे कर्मवीर मिश्रीलालजी छाजेड यांच्या 30 व्या पुण्यसमरणा निमीत्ताने आयोजित कार्यकमात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ सदस्य रमणलाल छाजेड,शालेय समिती अध्यक्ष विजय परदेशी,मुख्याध्यापक शांताराम ऊफाडे ,माजी मुख्याध्यापक प्रभाकर काकळीज आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी इ.1ली ते 4 थी च्या मूलांची समयोचित भाषणे झाली. त्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली. आदर्श शिक्षिका प्रतिभा गायकवाड यांना सन्मानीत करण्यात आले. प्रास्ताविक आशादेवी सोनवणे यांनी केले तर परिचय संजीव वाघ यांनी करून दिला. सरस्वती वंदना श्रीपाद मूळे यांनी सादर केली . सूत्रसंचालन सूनिता चौधरी यांनी केले तर आभार प्रसाद बूरकूल यांनी मानले. या प्रसंगी विदयाथी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकम यशस्वीतेसाठी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.