loader image
[ays_poll id=7]

मनमाड जंक्शन स्थानकावरून मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट मिळावे – आमदार कांदे यांची मागणी

Feb 12, 2023

मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड येथे थांबा असूनही, त्या रेल्वेचे तिकीट या रेल्वे स्थानकावरून काढले जात नाही.

मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून शहराची लोकसंख्या तसेच मालेगाव शहर व इतर ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता सर्व प्रवासी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार रेल्वे प्रशासनाने करून लवकरात लवकर मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन चे तिकीट मनमाड स्थानकाहून वितरीत करण्याची आग्रही मागणी आमदार कांदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अजून बातम्या वाचा..

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.