loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

Feb 16, 2023

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष हाजी मो. सलीम अहमद गाजीयानी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरआन पाक व नात-ए-पाकने करण्यात आली.
या वेळी संस्थेच्या सचिव हज्जन सायरा सलीम गाजीयानी,सदस्य अब्दुल करीम गाजीयानी,आयशा सलीम गाजीयानी,हाजी रियाज अन्सारी, अशफाकभाई गाजीयानी, सादिकभाई पठाण, अफजलभाई गाजीयानी,मोईन गाजीयानी, हुमैरा गाजीयानी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी मांडली.शाळेचे मुख्याध्यापक श्री.भुषण शेवाळे, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर व पर्यवेक्षक अन्सारी
शाहीद अख्तर,शेख आरीफ कासम यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सत्कार केले.

इ.१० वी व इ.१२ वी विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.तसेच वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन मंडळाच्या होणा-या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांनी पुढील शिक्षणाचे महत्व पटवुन देत असतांना स्पर्धेत टिकुन राहणेकरीता मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव हज्जन सायरा सलीम गाजीयानी यांनी शैक्षणिक, सामाजिक, संस्कार,संस्कृती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे भेटवस्तु देण्यात आले. सैय्यद अफरोजोद्दीन यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सांस्कृतीक मंडळाने केले. संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.