सकल मराठा समाज, मनमाड च्या वतीने शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वितेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत विनाताई आहेर ने पटकावले कांस्यपदक
भारतीय विश्व विद्यालय महासंघ व हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालय धर्मशाला आयोजित अखिल भारतीय...






