loader image
[ays_poll id=7]

युवासेने तर्फे मनमाडला चहा – पाणी वाटप

Feb 20, 2023

युवा सेना नांदगाव तालुका सन्वयक अजिंक्य साळी , सिद्धार्थ छाजेड, ,युवा सेना उपशहर अधिकारी जीवन जगताप ,सचिन दरगुडे व युवा सेना मनमाड शहर तर्फे शिवजयंती निमित्त चहा व पाणी वाटप करण्यात आले.या वेळी सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष मा.आमदार सुहास आण्णा कांदे,कार्यध्यक्ष मयूर भाऊ बोरसे व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांचा सत्कार करण्यात आला. मंडळतील सभासद असिफ तांबोळी,उबाळे भाऊ व युवा सेना उपशहर प्रमुख भूषण सठोटे, सागर छाजेड,सनी बागुल ,प्रवीण सोनवणे, अक्षय अहेर ,प्रतीक कदम,शुभम शिंपी,मिहिर मासिया,सचिन जाधव,सागर बोडके ,यश व्यवहारे,यश खरोटे, चिन्मय कदम,गौरव थोरात ,दीपक जाधव,सुजल खरोटे,संयम बकलिवाल ,असंख्य युवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
.