loader image
[ays_poll id=7]

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका तर्फे ८ मार्चला आंदोलन – बैठक संपन्न

Mar 3, 2023

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व 11 लाखाहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे दोन हजार कोटींच्या ठेवी अडकलेल्या आहेत,नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक 2016 पासून बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळावे या करीता,पद्मभूषण मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत,आंदोलना पुर्वी मा. विभागीय सहनिबंधक श्री गावडे,जिल्हा बँकेचे प्रशासक श्री चव्हाण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंगळे यांच्याशी दि २८ फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली परंतु बैठकीत जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांना त्यांची स्वतः ची जमा रक्कम परत देण्यास सर्व अधिकारी यांनी असमर्थता दाखवली आहे,व चर्चेतून कोणताही निर्णय न झाल्यामुळे नाईलाजाने ठेवींची रक्कम परत मिळावी या करीता आंदोलन करावे लागनार आहे, धरणे आंदोलन दि. ८ मार्च २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता सुरू होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांनी बहुसंख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन भिमराज लोखंडे, भास्कर झाल्टे,विष्णु चव्हाण, रामदास दुभासे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.