loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाडच्या व्यापाऱ्यांनी केली अमेझॉन, फ्लिपकार्ट सह विदेशी कंपनीच्या वस्तूंची होळी

Mar 6, 2023

मनमाड टीम केट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज मनमाड शहरा मध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सहित विदेशी कंपनींच्या सामान्य व्यापाऱ्यावर होणाऱ्या अतिक्रमणा विरोधात आज होळी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑनलाइन कंपनींच्या विरोधात लहान व मध्यम व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला असून ॲमेझॉन व फ्लिपकार्ट चे विरोधात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाही दिल्या. ह्या आंदोलनात
मनमाड मधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केटचे राज्य सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, अरुण सोनवणे , सुरेश लोढा व मनोज जंगम यांनी उपस्थित व्यापारी बांधवांना मार्गदर्शन केले.

राजेंद्र पारीक, अध्यक्ष व्यापारी महासंघ,कल्पेश बेदमुथा, महाराष्ट्र राज्य सचीव,अखील भारतीय व्यापारी महासंघ, महाराष्ट्र,
अरुणभैय्या सोनवणे, अध्यक्ष सराफ सुवर्णकार असो. ज्येष्ठ व्यापारी गुरूदीपसिंग कांत, सराफ असोसिएशनचे संघटक, सुरेशशेठ लोढा,
व्यापारी महासंघाचे मनोज जंगम,अनील गुंदेचा,युवा उद्योजक राकेशशेठ ललवाणी, मनमाड केट नूतन अध्यक्ष चेतन संकलेचा, उपाध्यक्ष योगेश भंडारी,कुलदीपसिंग चोटमुरादी,पंकज बुरड,राजुशेठ गुप्ता,परेश बुरड,संदेश बेदमुथा, कुणाल ओस्तवाल,अमित लोढा नितीन आहिराव,कुमार मेहानी, सचिन बेदमुथा,दिपक शर्मा, अमोल देव,हकिम मारू,प्रमोद भाबड,ललीत धांदल मनमाड शहर व्यापारी महासंघ व टीम कॅटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन केटचे राज्य सचीव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, मनमाडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आर.टी.ई. अंतर्गत 25% राखीव व मोफत जागांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत

  शनिवार, दि.08 फेब्रुवारी 2026 रोजी कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

मनमाड शहर भाजपा तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची 58 वी पुण्यतिथी समर्पण दिन म्हणून साजरी

  मनमाड शहर भाजपा च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक व भाजपा च्या कार्यकर्त्यांन चे प्रेरणा...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 आसनव्यवस्था जाहीर.

  मनमाड : इयत्ता 12 वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2026 केंद्र क्रमांक 0236 एच.ए....

read more
शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.