मनमाड शहरात रात्री ८.३० वाजेपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने शहर वासियांना झोडपले. शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील वसंत हौसिंग सोसायटी मधील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झालीं नाही.
आज श्रीराम जन्म उत्सव समितीची बैठक
मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना /पक्ष /संस्था च्या सर्व सन्माननीय हिंदुत्ववादी...











