मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
पोषण पखवाड्या माध्यमातुन केली जात आहे लेक लाडकी योजनेची जनजागृती
बाल विकास प्रकल्प अधकारी (नागरी)नाशिक जिल्हा नाशिक मनमाड विभाग येथे दिनांक ९ मार्च २४ रोजी प्रकल्प...











