मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
मनमाड शहरात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
मनमाड - संत शिरोमणी गुरू रविदास महाराजांची जयंती मनमाड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. ...











