मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
ईद च्या दिवशी सामुदायिक नमाज पठणासाठी प्रशासनाने मंडप टाकण्याची मागणी
मनमाड रमजान ईद या वेळी एप्रिलच्या शेवटच्या टप्यात म्हणजे दि. २२/४/२०२३ रोजी येत आहे व त्यासाठी...











