मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री खंडेराव मंदिरासमोर घराजवळून बुलेट रॉयल इन्फिल्ड कंपनीची लाल रंगाची ४५ हजार किंमतीची दुचाकी क्रं. एम. एच १२ आर. बी ७०४५ गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी सुनील आनंदा सानप यांनी मनमाड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
साकोरा येथे कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
नांदगाव : प्रतिनिधी साकोरा ता.नांदगांव येथील शेतकरी प्रमोद जिभाऊ बोरसे वय ४२ यानी कर्जाला कंटाळून...











