मनमाड :- मनमाड- चांदवड रोडवरील दरेगाव नाका येथे एका महिलेच्या गळ्यातून १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिस स्थानकात माया संतोष पगारे ( वय ३६) यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या चोऱ्या रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
नव मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या विशेष मोहीम
मनमाड - निवडणूक आयोगामार्फत नवमतदार नोंदणी साठी दिनांक *2/12/2023 व 3/12/2023* रोजी विशेष मोहीम...











