loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ मार्च २०२३ – शुक्रवार

Mar 24, 2023

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : अचानक धनलाभाची अवासकता शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

धनू : काहींना आरोग्याच्या काहीना आय तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

अजून बातम्या वाचा..

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
.