एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी)नाशिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथे पोषण पंधरवडा २०२३अंतर्गत आज अंगणवाडीत अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर व अंगणवाडी मदतनीस जिजाबाई मोरे यांनी पाककृती स्पर्धा घेतली व श्री अन्नाचा /भरड धान्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला व महिलांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुलांना जंकफुड देऊ नये हे सांगण्यात आलं.आहारात विविधता ठेवुन पौष्टीक आहार द्यायचा आहे .घरातील ताजे अन्नपदार्थ खाऊ घालायचे आहे..तसेच पालकांना आणि पालकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले.हात धुणे प्रात्यक्षिक केले.रँली काढण्यात आली. पोषण पंधरवड्याच्या विविध थिम विषयी माहिती दिली.
एच.ए.के.हायस्कूल,मनमाड मध्ये इ. १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर.
मनमाड : इयत्ता १o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 1376...







