loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

जैन धर्मीय सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ घोषीत केल्याच्या विरोधात नांदगाव येथे मुकमोर्चा

जैन धर्मीय सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ घोषीत केल्याच्या विरोधात नांदगाव येथे मुकमोर्चा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे सर्व जैन धर्मियांचे...

read more
इंडियन हायस्कुल येथे 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न….प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इंडियन हायस्कुल येथे 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न….प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मनमाड : ( योगेश म्हस्के )राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित इंडियन हायस्कूल मध्ये नांदगाव तालुकास्तरीय...

read more
.