loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ५ एप्रिल २०२३ – बुधवार

Apr 5, 2023

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.

वृषभ : गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन: आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

कर्क : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह : महत्त्वाची कामे सायंकाळी ५ नंतर करावीत. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

तूळ : व्यवसायात चांगली स्थिती राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत.

वृश्चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची जबाबदारी वाढणार आहे. प्रतिष्ठा वाढेल.

मकर : कामे दुपारी ४ पूर्वी करावीत. व्यवसायात चांगली स्थिती राहाणार आहे.

कुंभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वाहने चालवताना काळजी घ्यावी.

मीन : वैवाहिक जीवनामध्ये कटकटींची शक्यता. सार्वजनिक कार्यात सहभागाची संधी मिळेल.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.