loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरात १०० रुपयात आनंदाचा शिधा वाटप शुभारंभ करण्यात आला.

Apr 6, 2023

गुढी पाडवा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला.
आज नांदगाव येथे आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अंत्योदय अन्न योजने अंतर्गत १०० रुपयात १ किलो रवा, १किलो चणाडाळ, १ किलो साखर , १ किलो पाम तेल असा संच देण्यात येत आहे,
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, चेतन पाटील, कपिल तेलूरे, राजाभाऊ अहिरे, गणेश सरग, अरविंद पारखे,गणेश पाटील, दत्तात्रय भावसार, नितीन पैठणकर, मनोज वाघ, मुन्ना शर्मा, आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.