loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – फलक रेखाटन दि. ११ एप्रिल २०२३. महात्मा ज्योतिबा फुले जयंती

Apr 10, 2023

समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाज सुधारक आणि लेखक तसेच सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातीय व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे बहुमूल्य कार्य करणारे क्रांतीसुर्य ज्योतीराव गोविंदराव फुले यांची आज जयंती.

        सामाजिक न्याय व सामाजिक पुनर्रचनेची मागणी करत गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवत पुण्याला मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रकाश दाही दिशांना पोहोचवण्याचे बहुमूल्य कार्य करणाऱ्या या महान क्रांतिसूर्यास जयंती निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून कोटी कोटी वंदन व अभिवादन !

– फलक रेखाटन – देव हिरे. 

(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२४. नजरा अन माना अदबीनं खाली झुकवा,,,, माझा राजा येतोय..!!

प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,सिंहासनाधिश्वर,श्रीमंतयोगी,श्री,श्री,श्री,हिंदवी स्वराज्य...

read more
बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...

read more
बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

बघा व्हिडिओ : नांदगाव आमरण उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली नांदगाव तालुक्यातील मातब्बर मराठ्यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रखर संघर्षानंतर मिळालेल्या अध्यादेशाचे...

read more
.