आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बोलठाण घाट माथ्यावरील अतिृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा केला. बोलठाण जातेगाव जवळकी परिसरात पाहणी दौरा केला. या प्रसंगी सोबत तहसीलदार, बिडओ, तसेच कृषी अधिकारी ग्रामसेवक उपस्थित होते.
तातडीने १००% पंचनामे करण्याचे आदेश दिले असून अधिकारी यांची संख्या त्वरित वाढवण्यासाठी सूचना केल्या.