loader image
[ays_poll id=7]

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

Apr 11, 2023

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त मनमाड शहर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नासिक ग्रामीण शाखा व नादंगाव तालुका आणी मनमाड शहरच्या वतीने अभिवादन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजय कटारीया, शहर प्रमुख माधव शेलार, जेष्ठ शिवसैनिक अशोक पदमर,रमेश हिरण, युवा सेना उपजिल्हा अधिकारी आषिश घुगे, तालुका विधानसभा संघटक संतोष जगताप, जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी या सर्वानी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रंसगी तालुका उपप्रमुख राजाभाऊ धोंडगे, प्रविण सुर्यवंशी शहरउपप्रमुख कचरु आव्हाड, स्वराज देशमुख, शहर संघटक छोटु धाकराव,युवा सेना शहर अधिकारी सन्नी फसाटे,युवा सेना शहर उपअधिकरी लश्मण बारसे, जेष्ठ व प्रतिष्टी व्यापारी रतन दखने विभागप्रमुख राजु ठेगे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.