loader image
[ays_poll id=7]

गिरणानगर येथील पारिजात कॉलनी येथील रस्ता पळविला – मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांचा आरोप

Apr 12, 2023

नांदगाव – सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील पारिजात कॉलनी येथील रस्ता पळविल्याचा आरोप मनसे पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांनी केला .
याबाबत अधीक माहीती अशी की, शहराजवळ असलेल्या गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीतील परिजात कॉलनी येथील दलित वस्ती निधी अतर्गत मंजूर झालेला रस्ता सरपंच / ग्रामसेवक गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या संगनमताने बोगस ठराव करून पळविला असल्याचा आरोप मनसे पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात,शहराध्यक्ष अभिषेक विघे महिला तालुकाध्यक्ष रेखा शेलार यांनी केला असून तसे निवेदन तहसिलदार डॉ. सिद्वार्थ मोरे यांना दिले असून १५ दिवसात याबाबत कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
.