loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी क्र ७५ मनमाड विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Apr 14, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प (नागरी) नाशिक -२.आ.श्री.वाकडे सर आणि मुख्यसेविका शितल गायकवाड मॅडम याच्यं मार्गदर्शनाखाली कार्यरत मनमाड विभाग,अंगणवाडी क्र.७५. येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम विश्वविख्यात,अर्थतज्ञ,मनववंश शास्त्रज्ञ, स्त्री उध्दारक, विश्वभुषण,भारतरत्न,धम्मचक्र प्रवर्तक,बोधीसत्व असे संबोधले जाणाऱ्या महामानवास त्रिवार अभिवादन देऊन नाचुन नाही तर वाचुन जयंती साजरी करु या ,आज ज्ञान दिवस साजरा केला जातो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन ज्ञानदिवस साजरा करु या ,स्त्री पुरुष समानता ठेवुन सर्वाना शिक्षित करु या .मुलांच्या विकासाच्या निगडीत संधी उपलब्ध करून त्यांच्या सर्वागिंन विकासास चालना देवु या ,सुजाण पालकत्वाची भुमिका स्विकारुन मुलांना सुयोग्य संधी देवु या,
मोजु तरी कशी उंची तुमच्या कर्त्तृत्वाची,,तुम्हीच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
तुम्ही देव ही नव्हते आणि देवदुत ही नव्हते..तुम्ही तर मानवतेची पुजा करणारे खरे महामानव होते..अशा या महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन.
लोकशाही संविधान देऊन विभाजित समाजाला एका समानतेच्या धाग्यात बांधणाऱ्या तसेच जगात स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती असाव्या आणि मानवता हा धर्म असावा असे विचार असणारे आणि अशा आदर्श विचारांची शिदोरीआपल्या सर्वानां डाँ.बाबासाहेब आंबेडकर याच्यांकडुन मिळाली आहे. त्यांचे विचार हे खरोखरच प्रेरणा दायक होते .जर अशा महामानवाचे विचार आमलात आणले तर कठीण परिस्थितीवर ही आपल्याला अगदी सहज मात करता येईल .यशाची उंची गाठता येईल. अशा चांगल्या विचारांचा अवलंब सर्वानी केला तर नक्कीच खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.