मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये ओपन हार्ट सर्जरी न करता IVL तंत्रज्ञानाने हृदयशस्त्रक्रिया यशस्वी – डॉ. सचिनकुमार पाटील
नाशिक | प्रतिनिधी : ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी " शॉक वेव्ह इंट्रा व्हॅस्क्युलर बलून लिथोट्रिप्सी "...











