मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
आनंद सेवाकेंद्राचा “रक्त संघटक’ पुरस्कार ने गौरव
मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून १६ वर्ष अविरतपणे रुग्ण सेवे चे कार्य करणाऱ्या आनंद सेवा...











