loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ एप्रिल २०२३ – सोमवार

Apr 24, 2023

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. प्रवास सुखकर होतील.

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ: खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.