मनमाड मध्य रेल्वे इंजिनिअर वर्कशॉपमध्ये नियुक्त झालेले सहायक कार्मिक अधिकारी आयु. नरेशकुमार बी.शिंदे यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असो सिएशन कारखाना शाखे तर्फे कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे सहायक सचिव सुनील सोनवणे, माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, ज्युनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सदस्य साईनाथ लांडगे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, वरुन म्हस्दे, विनोद खरे,शरद झोंबाड, प्रेमदिप खडताळे, प्रशांत निकम, अभ्युदय बागुल, राघोजी कांबळे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...